2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

शालेय पोषण आहार

शालेय पोषण आहार

प्रशालेत राज्याच्या मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत शालेय पोषण आहार इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी राबविला जातो. प्रत्येक दिवसाची शासकीय नियमानुसार पाक कृती निश्चित केलेली असते. सोबत पूरक आहार दिला जातो.

शालेय पोषण आहार योजने साठी स्वतंत्र स्वयंपाकगृह व यंत्रणा उभी करण्यात आली आहे