Student Participationराज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सहभाग

१. सन १९९४-९५

उपकरणाचे नाव: अश्मभूत इंधनाचे दुष्परिणाम

सहभागी विद्यार्थी: चि. गायकवाड प्रशांत ज्ञानोबा

मार्गदर्शक शिक्षक: श्री जाधव एकनाथ दिगंबर

 

२. सन १९९९-२०००

उपकरणाचे नाव : धन्यसाठ्वण्याची सुधारीत कणगी

सहभागी विद्यार्थी : चि. देवाने शुभेन्द्रू रमेश

मार्गदर्शक शिक्षक : श्री जाधव एकनाथ दिगंबरराव

 

३. सन २००५

उपकरणाचे नाव : सौर शुष्कक

सहभागी विद्यार्थी : चि रत्नपारखी आदित्य अनिल

मार्गदर्शक शिक्षक : श्री जाधव एकनाथ दिगंबर

 

४. सन २००९

उपकरणाचे नाव : स्वयंचलीत वाटर पंप

सहभागी विद्यार्थी : चि चौधरी सोहम मिलिंद

मार्गदर्शक शिक्षक : श्री झाल्टे नरेंद्र भाऊराव