2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

पुरस्कार प्राप्त शिक्षक

सौ. सुमती माणिकराव कोंडपल्ले - मुख्याध्यापक

यांना परभणी जिल्हा गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार (१९८४)

श्री. सुरेश भानुदासराव कुलकर्णी - मुख्याध्यापक

यांना परभणी जिल्हा गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार(१९९४)

श्री.नागनाथ शंकरराव कुरमुडले - सहशिक्षक

यांना शिक्षक सेना जि. परभणी यांचा आदर्श शिक्षक गुरुगौरव पुरस्कार (५ सप्टे. २००७)

श्री डॉ. सावरगावकर प्रशांत कमलाकराव - संगीताचार्य

यांना तबला वादनातील संगीताचार्य हि सर्वॊच पदवी प्रदान (२००७)

श्री. डॉ. सावरगावकर प्रशांत कमलाकराव - संगीताचार्य

यांचा राज्यस्तरीय तबला सोलोवादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक

श्री डॉ. सावरगावकर प्रशांत कमलाकराव - संगीताचार्य

हे आकाशवाणी चे मान्यता प्राप्त कलावंत आहेत

श्री ऊतम अंबाजी गोपेकर

यांना दारिद्र्य निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य मार्फत महात्मा ज्योतिबा फुले समाजरत्न गौरव पुरस्कार (२०११)