2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

क्रीडा शिष्यवृत्ती 2018५ खेळाडूंना शासनाची क्रीडा शिष्यवृत्ती

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी यांच्यावतीने २०१७-१८ मध्ये ६३ शालेय राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत पदक प्राप्त नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील पाच खेळाडू क्रीडा शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहेत.
पाच क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी :
1. सिद्धांत लिपणे
2. अपूर्व कुलकर्णी
3. निलेश माळवे
4. पूजा उगले
5. तेजस फाटे