2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

Scholarship Report

मा. शाळा शिष्यवृत्ती परीक्षा विभाग अहवाल

मा. शाळा शिष्यवृती परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यावतीने इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते .

स्पर्धा परीक्षेचे वाढते महत्व लक्षात घेवून शिष्यवृती विभागातर्फे गुणवत्ता विकास प्रकल्पाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या प्रकल्पांतर्गत शाळेच्या वेळे व्यतिरिक्त सकाळी किंवा सायंकाळी घड्याळी दोन ते तीन तासांचे जादा वर्ग आयोजित केले जातात.

विशेष उपक्रम:-

  • सराव परीक्षांचे आयोजन 
  • स्कॉलर क्लब 
  • विद्यार्थ्यांना उपयुक्त माजी विद्यार्थी / तज्ञ यांच्या मुलाखती व मार्गदर्शन
  • प्रोत्साहनपर प्रेरणादायी पुस्तके बक्षीस
  • पर्यवेक्षित अभ्यासिका
  • दर्जेदार सरावसंचाद्वारे विशेष सराव
  • स्कॉलर टेस्ट सेरीज (अमृत महोत्सवी वर्षानिमित )

राज्य यादीतील शिष्यवृती धारक विद्यार्थी

अ. क्र. शै. वर्ष विद्यार्थ्यांची नावे राज्य यादी क्र.
२००१-०२ मालाणी शैलेश शिवनारायणजी १३
२००१-०२ मोगल महेश अण्णासाहेब १७
२००४-०५ डालिया स्नेहा गोविंदप्रसाद १२
२०१२-१३ रावते आदित्य प्रसन्ना ०९