2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

दुर्बल घटक शिष्यवृती

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती

N M M S परीक्षा अहवाल

इयता ८ वी तील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना मानवसंसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविली जाते.

अ. क्र. सन परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
०१ २०११-१२ १९ १०
०२ २०१२-१३ ५६ १८
०३ २०१३-१४ ७४ १८