2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

नवोदय विद्यालय निवड चाचणी

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा

प्रशालेत जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षाचे तालुकास्तरीय केंद्र आहे. यावर्षी या परीक्षेसाठी ६७ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यात कु. इक्कर  नेहा विजय (वर्ग ५ वा ड) जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी पात्र  झाली.