2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

News

Teachers Day 2017

नुतन विद्यालय, सेलू येथे दि. 5 सप्टेंबर 2017 रोजी पालक शिक्षक संघ व सांस्कृतिक विभागातर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. 9ड वर्गातील मुला मुलींनी या दिवसाचे महत्त्व विशद केले तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक म्हणून श्री के. व्ही. वाघमारे सरांचा सत्कार करण्यात आला. 9 वा ड च्या वर्गशिक्षिका सौ अनुजा सुभेदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Click Here to view the photo album