2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

संस्थेचा सहभाग

सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यातील सहभाग

नूतन विद्यालयात महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, शिक्षक दिन, नागपंचमी, दही हंडी, दसरा, दीपावली, मकरसंक्रांत, आषाढी दिंडी फेरी अश्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या सांकृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यावर संस्कार करून नैतिक मुल्यांची रुजवनुक केली जाते.

तसेच सामाजिक चळवळीचे केंद्र शाळा आहे. जन जागृती, वृक्षारोपण, अंधश्रधा निर्मुलन, स्वच्छता, शैक्षणिक जागृती, राष्ट्रीय आपत्ती, ई. कार्यक्रमात हिरीरीने सहभाग असतो.