संस्था परिचयनूतन विद्यालय शिक्षण संस्था

नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित

नूतन विद्यालय, सेलू.
जि. परभणी (महाराष्ट्र)

स्थापना : ०३ जुलै १९३९

नोंदणी क्र : F-11 (P)

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या  प्रेरणेने स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र म्हणून उदयास आलेली व त्यागी भावनेतून कार्य करणारे शिक्षक व स्वातंत्र्य सैनिक यांच्या कार्याची व चळवळीची केंद्र असलेली नूतन विद्यालय शिक्षण संस्था भारतीय स्वातंत्र्यपूर्वी १९३९ ला स्थापन झाली