2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

Nutan Vidyalaya, Selu

नूतन शिक्षण संस्था, सेलू संचालित  

नूतन विद्यालय, सेलू. जि. परभणी (महाराष्ट्र)

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या  प्रेरणेने स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र म्हणून उदयास आलेली व त्यागी भावनेतून कार्य करणारे शिक्षक व स्वातंत्र्य सैनिक यांच्या कार्याची व चळवळीची केंद्र असलेली नूतन विद्यालय शिक्षण संस्था भारतीय स्वातंत्र्यपूर्वी १९३९ ला स्थापन झाली

 

We are on facebook ! Click Here to visit the page