2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

Training Program

नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन इंग्लिश स्कूल येथील शिक्षक, शिक्षिकासाठी चार दिवसीय Motivational  Training Program  या प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. नूतन इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीत दि. २२/०४/२०१५ ते २५/०४/२०५ दरम्यान हे प्रशिक्षण संपन्न झाले. या मध्ये ४० शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष अॅड. वसंतराव खारकर, सहसचिव डी. के. देशपांडे, तथा डॉ. व्ही. के. कोठेकर, सदस्य श्री. प्रकाशचंदजी बिनायके, श्री. जयप्रकाश बिहाणी, प्रा. र. आ. गात, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.  तज्ञ मार्गदर्शक म्हणून सर्वश्री के. के. देशपांडे, अनिल रत्नपारखी, एन. एल. शिंदे, अशोक लिंबेकर, बंसीधर पद्मावत, सुनील तोडकर यांनी यशस्वीरीत्या कार्य केले.

या प्रशिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षण, मी व माझी शाळा, माझा संकल्प, Content analysis, use of technology, computer lesson, modern trends in education, effective teaching, learning process, communication skill, wall crawl activity, group and pair discussion, profession personality development या वर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्रीकांत नेवरेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला.