2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

अमृत महोत्सव 2014

  • संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याचे उद्घाटन शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते गुरुवारी (२५ डिसेंबर २०१४ रोजी) झाले. या वेळी माजी आमदार हरिभाऊ खांडवीकर, प्रा. एम. डी. जहागीरदार, डॉ. एस. एम. लोया, अॅड. वसंतराव खारकर, डी. आर. कुलकर्णी, डी. के. देशपांडे, डॉ. व्ही. के. कोठेकर आदी उपस्थित होते.  
  • शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
  • या कार्यक्रमास देशाच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्याप्रशालेची माजी विद्यार्थिनी रश्मी काला-गंगवाल यांनी केले. तसेच डॉ. प्रवीण जोग, डॉ. वसंत पांचाळ, प्रा. डी. एच. जामगे यांनी संचालनात सहकार्य केले.
  • अमृत महोत्सव सांगता समारंभाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बी. एन. देशमुख आणि प्रमुख पाहुणे मा. विश्वंभर चौधरी  होते
  • सांगता समारंभात अमृतायण आणि इतर पुस्तकांचे प्रकाशन झाले. तत्पूर्वी ग्रंथदिंडीने उपस्थितांचे मन वेधले.
  • कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. विश्वंभर चौधरी यांनी संस्थे समोर पुढील काळातील आव्हाने आणि संस्थेची आतापर्यंतची वाटचाल यावर प्रामुख्याने प्रकाश टाकला. तसेच उपस्थित मान्यवरांनी शिक्षण संस्थेबद्दल आपले विचार व्यक्त केले.