2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

शैक्षणिक सहल - 2015कोल्हापूर-गणपतीपुळे-महाबळेश्वर

नूतन विद्यालय, सेलू च्या वतीने 2015 या शैक्षणिक वर्षात इ. 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले. दि. 22-11-2015 ते दि. 26-11-2015 हा सहलीचा कालावधी होता. कोल्हापूर, रत्नागिरी, पावस, गणपतीपुळे, प्रतापगढ़, महाबळेश्वर इ. सहलीतील पर्यटनस्थळे होती. सहल हा एक महत्वाचा शैक्षणिक अनुभव असून याद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञान, आनंद, मनोरजन, निसर्ग सहवास, सहजीवन इ. अनुभूती घेता आल्या.

नूतन विद्यालयातील सहशिक्षक श्री किशन राठोड, श्री भगवान देवकते, श्री रामकिशन कटारे, सौ सुनीता सांगुळे, सौ शैलजा कौंटकर तसेच सहलविभागप्रमुख म्हणून श्री सुनील तोडकर यांनी सहल यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले