2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

कन्या प्रशाला - एक झलकशै. वर्ष 2015-16

 • आषाढी एकादशी निमित्त ज्ञानदिंडी
 • प्रशालेच्या वर्धापनदिनानिमित्त भित्तीचित्रांचे विमोचन अतिथी
 • वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम
 • सेलू तालुक्यातून प्रथम आलेली प्रशालेची विद्यार्थिनी कु. प्रज्ञा थोबाळ हिचा सत्कार करताना भैय्याजी
 • "सफलता के सूत्र" या विषयावर मार्गदर्शन करताना भैय्याजी
 • भैय्याजी यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. लोया
 • गुणगौरव समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी अंजली शास्त्रींचा सत्कार करताना संस्थेचे सन्माननीय सदस्य दत्तरावजी पावडे
 • प्रशालेचे प्रा. गोधडे सेवानिवृत्त होताना चा क्षण.
 • पोळा तसेच गणेशोत्सव निमित्त प्रशालेत "माती पासून विविध वस्तू बनविणे" हि स्पर्धा आयोजित करण्यात अली होती.
 • प्रशालेतील दहीहंडी
 • प्रशालेतील श्रीकृष्ण जन्मोत्सव
 • स्वरांगण कार्यक्रमातील एक झलक
 • स्वरांगण कार्यक्रमातील विद्यार्थिनींचा नृत्याविष्कार